15. गर्भारपणात विषारी वायू
16. गर्भारपणात मातेस संसर्ग / आजार
17.मुलाच्या जन्मानंतर लगेचच रडले
21. जन्मानंतर मुलाला / मुलीला अतिदक्षता विभागात ठेवले होते का
22. मुलाचे लसीकरण केले गेले आहे
1. असामान्य (मोठे किंवा लहान) डोके (छायाचित्र)
2. डोळ्यावर पांढरे डाग हो
3. डोळ्यांची वारंवार हालचाल
4. कान / ओठ / नाक / हात किंवा पाय अवास्तव / असामान्य आकार :
8. जोरजोरात श्वासोच्छ्वास
10. वजन कमी किसून जास्त (स्थूल)
11. निस्तेज आणि लवकर दमछाक
16. दातांवर पिवळे / पांढरे डाग
17. सुजलेल्या किंवा रक्तस्त्राव होणाऱ्या हिरड्या
19. श्वास लागणे / घरघर घेणे
1. जागेपणी किंवा आनंदी / उत्साही असताना आपले मूल दोन्ही हात व दोन्ही पाय मोकळेपणाने आणि समान प्रमाणात हलवू शकते का?
2. पालथे झोपले असतांना आपले मूल मधून मधून डोकं वर उचलते का?
3.आपले मूल आपण हाक मारल्यावर हसून किंवा आवाज काढून प्रतिसाद देतं का?
4. आपलं बाळ रडण्याव्यतिरिक्त इतर आवाज काढत का किंवा हुंदके देत का?
5. आपले बाळ आपल्याकडे बघू शकते का? नजरेने ओळखू शकते का?
6. आपले बाळ आईच्या हावभावांना किंवा हसण्याला प्रतिसाद देतं का आणि आपल्या कडे बघून हसतं का?
7. आपले बाळ पाणी / दूध अथवा खाणं व्यवस्थित गिळत का?
मी याद्वारे अनुमती देतो की माझ्या मुलाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल मी दिलेली माहिती माझ्या ज्ञाना अनुसार पूर्ण खरी आहे.
About The Author: Pooja
More posts by Pooja