15. गर्भारपणात विषारी वायू
16. गर्भारपणात मातेस संसर्ग / आजार
17.मुलाच्या जन्मानंतर लगेचच रडले
21. जन्मानंतर मुलाला / मुलीला अतिदक्षता विभागात ठेवले होते का
22. मुलाचे लसीकरण केले गेले आहे
1. असामान्य (मोठे किंवा लहान) डोके (छायाचित्र)
2. डोळ्यावर पांढरे डाग हो
3. डोळ्यांची वारंवार हालचाल
4. कान / ओठ / नाक / हात किंवा पाय अवास्तव / असामान्य आकार :
8. जोरजोरात श्वासोच्छ्वास
10. वजन कमी किसून जास्त (स्थूल)
11. निस्तेज आणि लवकर दमछाक
16. दातांवर पिवळे / पांढरे डाग
17. सुजलेल्या किंवा रक्तस्त्राव होणाऱ्या हिरड्या
19. श्वास लागणे / घरघर घेणे
1. आपलं बाळ स्वतःहून दोन्ही बाजूला वळत का?
2.आपलं बाळ हातानी छोट्या वस्तू पकडत / धरत का?
3. आपलं बाळ “प” “ब” “म” अश्या अक्षरांसारखे आवाज काढत का?
4. आपलं बाळ टीव्ही किंवा खेळणं मान वळवल्याशिवाय बघतं का?
5. आपलं बाळ पालकांनी उचलून घ्यावे म्हणून हात पुढे करत का?
6. चमचा किंवा खेळणं खाली पडलं तर आपलं बाळ त्याच्याकडे बघतं का?
मी याद्वारे अनुमती देतो की माझ्या मुलाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल मी दिलेली माहिती माझ्या ज्ञाना अनुसार पूर्ण खरी आहे.
About The Author: Pooja
More posts by Pooja