15. गर्भारपणात विषारी वायू
16. गर्भारपणात मातेस संसर्ग / आजार
17.मुलाच्या जन्मानंतर लगेचच रडले
21. जन्मानंतर मुलाला / मुलीला अतिदक्षता विभागात ठेवले होते का
22. मुलाचे लसीकरण केले गेले आहे
1. असामान्य (मोठे किंवा लहान) डोके (छायाचित्र)
2. डोळ्यावर पांढरे डाग हो
3. डोळ्यांची वारंवार हालचाल
4. कान / ओठ / नाक / हात किंवा पाय अवास्तव / असामान्य आकार :
8. जोरजोरात श्वासोच्छ्वास
10. वजन कमी किसून जास्त (स्थूल)
11. निस्तेज आणि लवकर दमछाक
16. दातांवर पिवळे / पांढरे डाग
17. सुजलेल्या किंवा रक्तस्त्राव होणाऱ्या हिरड्या
19. श्वास लागणे / घरघर घेणे
1. आपलं मूल एकटं चालतं का?
2. आपलं मूल सोप्या भाषेत संवाद करू शकतं का?
3. आपलं मूल आपल्या मित्रांशी संवाद साधून खेळत आहे का?
4. आपलं मूल पेन्सिल हातात धरून लिहू किंवा रेघोट्या मारू शकतं का?
5. आपले मूल एखाद दुसर्या भाषेतील काही अक्षरे ओळखू शकतं का?
6. आपले मुलास नैर्सगिक विधी ची जाणीव होते का आणि ते स्वतंत्रपणे वॉशरूम चा वापर करू शकतात का?
7. आपल्या मुलामध्ये बसून उठतांना किंवा चालतांना काही व्यंग जाणवतं का, जसे कि लंगडणे?
मी याद्वारे अनुमती देतो की माझ्या मुलाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल मी दिलेली माहिती माझ्या ज्ञाना अनुसार पूर्ण खरी आहे.
About The Author: Pooja
More posts by Pooja