15. गर्भारपणात विषारी वायू
16. गर्भारपणात मातेस संसर्ग / आजार
17.मुलाच्या जन्मानंतर लगेचच रडले
21. जन्मानंतर मुलाला / मुलीला अतिदक्षता विभागात ठेवले होते का
22. मुलाचे लसीकरण केले गेले आहे
1. असामान्य (मोठे किंवा लहान) डोके (छायाचित्र)
2. डोळ्यावर पांढरे डाग हो
3. डोळ्यांची वारंवार हालचाल
4. कान / ओठ / नाक / हात किंवा पाय अवास्तव / असामान्य आकार :
8. जोरजोरात श्वासोच्छ्वास
10. वजन कमी किसून जास्त (स्थूल)
11. निस्तेज आणि लवकर दमछाक
16. दातांवर पिवळे / पांढरे डाग
17. सुजलेल्या किंवा रक्तस्त्राव होणाऱ्या हिरड्या
19. श्वास लागणे / घरघर घेणे
1.बाळाला बसवल्यावर त्याचे डोके व मान, ताठ / सरळ राहते का?
2. एखादी वस्तू सारखी ओढण्याचा प्रयत्न करतं का? मुलं सहजपणे दोन्ही हात वापरतात, पण आपले बाळ एकच हात वापरतं का?
3. आई बाळाशी बोलत असताना, बाळ आईकडे बघून प्रतिसाद देतं का?
4. आपले बाळ खळखळून हसत आणि वेगवेगळे आवाज काढत का?
5. आपले मुल त्याच्या डोळ्यांनी वस्तूकडे पाहून त्याचा पाठपुरावा करतं का?
6. आपले बाळ आईच्या हावभावांना किंवा हसण्याला प्रतिसाद देतं का आणि आपल्या कडे बघून हसतं का?
मी याद्वारे अनुमती देतो की माझ्या मुलाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल मी दिलेली माहिती माझ्या ज्ञाना अनुसार पूर्ण खरी आहे.
About The Author: Pooja
More posts by Pooja