15. गर्भारपणात विषारी वायू
16. गर्भारपणात मातेस संसर्ग / आजार
17.मुलाच्या जन्मानंतर लगेचच रडले
21. जन्मानंतर मुलाला / मुलीला अतिदक्षता विभागात ठेवले होते का
22. मुलाचे लसीकरण केले गेले आहे
1. असामान्य (मोठे किंवा लहान) डोके (छायाचित्र)
2. डोळ्यावर पांढरे डाग हो
3. डोळ्यांची वारंवार हालचाल
4. कान / ओठ / नाक / हात किंवा पाय अवास्तव / असामान्य आकार :
8. जोरजोरात श्वासोच्छ्वास
10. वजन कमी किसून जास्त (स्थूल)
11. निस्तेज आणि लवकर दमछाक
16. दातांवर पिवळे / पांढरे डाग
17. सुजलेल्या किंवा रक्तस्त्राव होणाऱ्या हिरड्या
19. श्वास लागणे / घरघर घेणे
1. आपलं मूल जिन्याच्या पायऱ्यांची चढ उतार करत का?
2. आपलं मूल स्वतःच्या हातांनीं किंवा चमच्यानी खातं / जेवत का?
3. आपलं मूल २ शब्द एकत्र बोलतं का, जसं की आई दूध, बाबा भूर, आई काऊ?
4. आपलं मूल इतर मुलांबरोबर खेळतं का?
Add description here!
5. आपलं मूल खेळण्यांबरोबर खोटं खोटं खेळतं का, जसं की बाहुलीला भरवणे, गाडी चालवणे?
Add description here!
मी याद्वारे अनुमती देतो की माझ्या मुलाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल मी दिलेली माहिती माझ्या ज्ञाना अनुसार पूर्ण खरी आहे.
About The Author: Pooja
More posts by Pooja