15. गर्भारपणात विषारी वायू
16. गर्भारपणात मातेस संसर्ग / आजार
17.मुलाच्या जन्मानंतर लगेचच रडले
21. जन्मानंतर मुलाला / मुलीला अतिदक्षता विभागात ठेवले होते का
22. मुलाचे लसीकरण केले गेले आहे
1. असामान्य (मोठे किंवा लहान) डोके (छायाचित्र)
2. डोळ्यावर पांढरे डाग हो
3. डोळ्यांची वारंवार हालचाल
4. कान / ओठ / नाक / हात किंवा पाय अवास्तव / असामान्य आकार :
8. जोरजोरात श्वासोच्छ्वास
10. वजन कमी किसून जास्त (स्थूल)
11. निस्तेज आणि लवकर दमछाक
16. दातांवर पिवळे / पांढरे डाग
17. सुजलेल्या किंवा रक्तस्त्राव होणाऱ्या हिरड्या
19. श्वास लागणे / घरघर घेणे
1. आपल्या मुलाला दिवसा किंवा रात्री बघायला त्रास होतो का?
2. आपलं मूल त्याच्या वयाच्या इतर मुलां / मुली च्या तुलनेत उशिरा चालायला लागले का?
3. आपले मूल कृश / बारीक किंवा स्थूल आहे का? आणि त्याची शक्ती कामे पडते का?
Add description here!
4. आपल्या मुलाला जन्मापासून आजपर्यंत कधी लकवा आला आहे का, किंवा शरीर कडक झाले आहे का किंवा अचानक छातीत धडकी भरली आहे का?
Add description here!
5. आपल्या मुलाला त्याच्या वयाच्या इतर मुलां / मुली च्या तुलनेत वाचायला, लिहायला किंवा गणितं करायला अवघड / कठीण जातं का?
Add description here!
6. आपल्या मुलाला त्याच्या वयाच्या इतर मुलां / मुली च्या तुलनेत बोलायला अवघड जातं का किंवा बोलतांना अडखळत का?
7. आपल्या मूल त्याच्या वयाच्या इतर मुलां / मुली पेक्षा वेगळ्या पद्धतीने बोलतं का?
8.आपल्या मुलाला नैसर्गिकपणे कमी ऐकू येत का?
Add description here!
9. आपल्या मुलाला त्याच्या वयाच्या इतर मुलां / मुली च्या तुलनेत शाळेत किंवा घरी, खेळतांना अथवा वेगवेगळ्या गोष्टी करतांना काही अडचण येते का?
Add description here!
10. आपल्या मुलाला त्याच्या वयाच्या इतर मुलां / मुली च्या तुलनेत नवीन गोष्टी शिकताना अडचणी येतात का?
Add description here!
मी याद्वारे अनुमती देतो की माझ्या मुलाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल मी दिलेली माहिती माझ्या ज्ञाना अनुसार पूर्ण खरी आहे.
About The Author: Pooja
More posts by Pooja