विकास माईलस्टोन ट्रॅकर १२ ते १५ महिने

1. मुलाचे नाव
2. लिंग
3. जन्मतारीख
4.उंची (सेंमी)
5. वजन (किलोग्रॅम)
6.रक्तगट
7. पालक / काळजीवाहू / इतरांचे नाव (कृपया संबंध / पदनाम निर्दिष्ट करा):
8. कृपया संबंध निर्दिष्ट करा
9. आत्ताचा पत्ता( जिल्हा, राज्य, पिनकोड )
10.मोबाईल (भ्रमणध्वनी)( वडील/ पिता, आई / माता, पालक:)
11. मुलाच्या / मुलीच्या जन्माच्यावेळी मातेचे वय
12. प्रसूतीचे ठिकाण
13. जन्म
14. वितरणाचा प्रकार
15. गर्भारपणात विषारी वायू
16. गर्भारपणात मातेस संसर्ग / आजार
17.मुलाच्या जन्मानंतर लगेचच रडले
18. जन्मावेळी वजन
19. स्तनपान कधी सुरु केलं?
20. स्तनपान किती दिवस पर्यंत सुरु होतं?
21. जन्मानंतर मुलाला / मुलीला अतिदक्षता विभागात ठेवले होते का
22. मुलाचे लसीकरण केले गेले आहे
1. असामान्य (मोठे किंवा लहान) डोके (छायाचित्र)Small Headed baby Large headed baby
2. डोळ्यावर पांढरे डाग हो
3. डोळ्यांची वारंवार हालचाल
4. कान / ओठ / नाक / हात किंवा पाय अवास्तव / असामान्य आकार :Abnormal shape of hand Abnormal shape of nose Abnormal shape of ear
5. खूपच छोटी मान / गळाExtremely short neck
6. लंगडणेLimp walking of the child side view
7. एक आखूड हात / पायShort length of one limb side view Short length of one limb front view
8. जोरजोरात श्वासोच्छ्वास
9. निळसर ओठBluish color of lips
10. वजन कमी किसून जास्त (स्थूल)Underweight baby Overweight baby
11. निस्तेज आणि लवकर दमछाकPale baby
12. वाकडे मनगटWidening of wrist
13. वाकडे पायBent legs
14. लकवा / बेशुद्धी
15. कानाचे आजारEar abnormalities
16. दातांवर पिवळे / पांढरे डागBrownish spots on teeth
17. सुजलेल्या किंवा रक्तस्त्राव होणाऱ्या हिरड्याBleeding gum
18. रात्री बोटांची खाजItching and oval spot in between fingers
19. श्वास लागणे / घरघर घेणे
1. आपलं मूल गुढघ्यांवर रांगत का?
2. आपलं मूल अंगठा आणि बोट धरून छोट्या वस्तू उचलतं का?
3. आपलं मूल एखादी गोष्ट नाही म्हटलं कि, ती गोष्ट करणं थांबवत का?Add description here!
4. आपलं मूल “आई” “बाबा” “मामा” “दादा” सारखे शब्द स्पष्ट बोलतं का?Add description here!
5. आपलं मूल “बाय-बाय” / “टाळ्या वाजवणे“ / “मुका घेणे” यासारख्या क्रियेचे अनुकरण करते का?Add description here!
6. एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या बाळाला उचलते तेव्हा ते रडते का? आपले मुल अनोळखी आणि ओळखीचे चेहरे यात फरक ओळखते का?Add description here!
7.आपलं मूल लपविलेल्या वस्तू शोधत का?Add description here!
मी याद्वारे अनुमती देतो की माझ्या मुलाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल मी दिलेली माहिती माझ्या ज्ञाना अनुसार पूर्ण खरी आहे.