15. गर्भारपणात विषारी वायू
16. गर्भारपणात मातेस संसर्ग / आजार
17.मुलाच्या जन्मानंतर लगेचच रडले
21. जन्मानंतर मुलाला / मुलीला अतिदक्षता विभागात ठेवले होते का
22. मुलाचे लसीकरण केले गेले आहे
1. असामान्य (मोठे किंवा लहान) डोके (छायाचित्र)
2. डोळ्यावर पांढरे डाग हो
3. डोळ्यांची वारंवार हालचाल
4. कान / ओठ / नाक / हात किंवा पाय अवास्तव / असामान्य आकार :
8. जोरजोरात श्वासोच्छ्वास
10. वजन कमी किसून जास्त (स्थूल)
11. निस्तेज आणि लवकर दमछाक
16. दातांवर पिवळे / पांढरे डाग
17. सुजलेल्या किंवा रक्तस्त्राव होणाऱ्या हिरड्या
19. श्वास लागणे / घरघर घेणे
1. एखादे खेळणं खेचत असतानाही आपले मूल स्थिरपणे चालते का?
2. आपलं मूल उत्स्फूर्तपणे लिहितं किंवा रेघोट्या ओढतं का?
3. आपलं मूल कमीतकमी ५ शब्द सलग आणि सहजपणे बोलतं का?
4. आपलं मूल आपण घरात कामे करता त्याचे अनुकरण किंवा नक्कल करत का? जसे की केर काढणे, लादी पुसणे, कपडे धुणे?
5. आपलं मूल शरीराच्या विशिष्ट भागाचे नाव घेतले कि ते बोटाने / हाताने दाखवते का, जसे नाक, कान, डोळे?
6. मी याद्वारे अनुमती देतो की माझ्या मुलाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल मी दिलेली माहिती माझ्या ज्ञाना अनुसार पूर्ण खरी आहे.